मराठीसृष्टी : मराठी माणसाच्या या मराठीसृष्टीत आपलं स्वागत! (Marathi Srushti)







मराठीसृष्टीचे लेखक 
राजीव तांबे
प्रदीप निफाडकर
प्रकाश पोहरे
निनाद प्रधान
किशोर कुलकर्णी
कालीदास वांजपे
सूर्यकांत डोळसे

मराठी इ-मेल
आपल्या आवडीच्या कळफलकाचा (keyboard) वापर करुन मराठीत इ-मेल पाठविण्याची सोय.

व्यक्ती-संदर्भकोशाच्या कामात आपलाही सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. यासाठी येथे क्लिक करा .


व्यक्ती-विशेष ....

मराठीतल्या सामान्यांबरोबरच असामान्यही हजारोंच्या संख्येत. ज्ञानेश्वर-तुकारामांपासून पुलं आणि वपुंपर्यंत. यातल्या काही असामान्यांच्या वेबसाईटस त्यांच्या चाहत्यांनी बनवलेल्या आहेतच. पण त्याचबरोबर इतरही अनेक वेबसाईटसवर या असामान्यांची दखल घेतलीय. या अशा वेबसाईटची एक जंत्रीच इथे आपण पहाणार आहात. आपल्याही पहाण्यात वाचण्यात अशी एखादी साईट असेल तर जरुर कळवा.

एक झलक.....

संत तुकाराम .... www.tukaram.com
या संकेतस्थळावर संत तुकारामांची संपूर्ण अभंगगाथा इंटरनेटवर उपलब्ध आहे. तुकारामांचे तब्बल साडेचार हजार अभंग या संकेतस्थळावर मूळ मराठीत वाचायला मिळतातच, शिवाय या महान संताचा परिचय करून देणारे हिंदी, स्पॅनिश, राशियन, जर्मन आणि इंग्रजी भाषेतील लेखही या संकेतस्थळावर आहेत. याचबरोबर तुकारामाच्या गाथेचा विविध भाषांतील अनुवादही या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
........
ग दि माडगूळकर .. गदिमा ... www.gadima.com
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरव केला जातो, ते ग दि माडगूळकर अर्थात गदिमाही या सायबरविश्वात आपल्याला भेटतात www.gadima.com या संकेतस्थळावर. १३ ऑक्टोबर १९९८ रोजी गदिमांचे नातू श्री सुमित्र माडगूळकर यांनी हे संकेतस्थळ सुरु केले. आजवर लाखो सायबरयात्रींनी या संकेतस्थळास भेट दिली आहे. या संकेतस्थळावर संपूर्ण गदिमा..... अगदी दृक-श्राव्यासहित उपलब्ध आहेत.
........
कुसुमाग्रज .. www.kusumanjali.com
मराठी काव्यविश्वात स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणार्‍या कुसुमाग्रजांचे साहित्य www.kusumanjali.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
........
पु. ल. देशपांडे... www.puladeshpande.net
ठाण्यातील कळव्यातील स्मिता मनोहर या तरुणीने महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असणार्‍या पु. ल. देशपांडे यांच्याविषयीचे www.puladeshpande.net हे संकेतस्थळ निर्माण केले आणि अल्पावधीतच हे संकेतस्थळ म्हणजे पु. ल. प्रेमींचा कट्टाच बनले.

.......

आपल्या संगणकावर मराठीत सोप्या पद्धतीने काम करण्यासाठी फॉन्टफ्रीडम मायबोली वापरा.
खास सवलतीची किंमत... केवळ रु.३९९/-

मराठी सॉफ्टवेअर्स 
युनिकोडमध्ये आपल्या संगणकावर मराठीत ऑनलाईन आणि ऑफलाईन काम करण्यासाठी, ऑर्कुट, ब्लॉग्स वगैरेवर मराठीत लिखाण करण्यासाठी आणि कोणत्याही सर्च इंजिनमध्ये मराठीतून सर्च करण्यासाठी फॉन्टफ्रीडम गमभन वापरा.
खास सवलतीची किंमत... केवळ रु.२००/-

मराठी लेख..... 
अभिवादन गुरूंना - (गुरूपौर्णिमा विशेष)
'बाभळीचे काटे' अचानक चर्चेत
मुंबईची दैना
संपूर्ण महाराष्ट्राचेच आरक्षण हवे !
सुलम उद्योग नोंदणी : अकारण भीती व अनास्था
खासदार वेतनवाढविरोधात ऑनलाइन याचिका
शिक्षण क्षेत्रातील आणीबाणी जाहीर करणे बाबत शासनाला पत्र
नक्षलवादी आयपीएलची मस्ती उतरवतील का?
भारत बंद (वात्रटिका)
क्रिकेटला हद्दपार करणे हाच उपाय!


मराठी जगतातील घडामोडी 
बेळगावात तोंड दाखवण्याची लाज वाटते - छगन भुजबळ
इंदिरा गांधींनी शब्द पाळला नाही - कन्हैयालाल गिडवाणी
सीमा वादाबाबत पंतप्रधानांना साकडे
खैरलांजी हत्याकांडातील 'फाशी' टळली, सर्व दोषींना जन्मठेप
देशातील प्रस्तावित ‘सेझ’ प्रकल्पांपैकी ११ टक्के कोकणात!
 
© 2010 Langindia Infoservices Private Limited
 
 
Technology and Hosting Services Provided by Mastermind Technologies
(Best viewed @ 1024x768 Resolution and up,Recommended Browser IE 6.0 +)