मराठीसृष्टी : मराठी माणसाच्या या मराठीसृष्टीत आपलं स्वागत! (Marathi Srushti)







मराठीसृष्टीचे लेखक 
राजीव तांबे
प्रदीप निफाडकर
प्रकाश पोहरे
निनाद प्रधान
किशोर कुलकर्णी
कालीदास वांजपे
सूर्यकांत डोळसे

मराठी इ-मेल
आपल्या आवडीच्या कळफलकाचा (keyboard) वापर करुन मराठीत इ-मेल पाठविण्याची सोय.

व्यक्ती-संदर्भकोशाच्या कामात आपलाही सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. यासाठी येथे क्लिक करा .


मराठी सॉफ्टवेअर्स

मराठीत काम करण्यासाठी आता अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. मोफत असलेल्या बराहपासून ते विकत घ्यायच्या आकृती, श्रीलिपी पर्यंत. प्रत्येकाचे काही ना काही वैशिष्ट्य.. काही खुबी. फुकट मिळणारं सगळंच उत्तम असंतं असं तर नाही ना? आणि चांगलंचुंगलं द्यायचं असेल तर त्यासाठी काम, मेहनत आलीच. मग ज्या कंपन्या किंवा सॉफ्टवेअर व्यावसायिक या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतात त्यांनी थोडेफार पैसे घेतले तर बिघडलं कुठे? अर्थात हे करताना अवाच्या-सवा पैसे मोजायचं काहीच कारण नाही हे सुद्धा महत्त्वाचं.

मराठीमध्ये काम करण्यासाठी ज्या अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांनी आजपर्यंत प्रयत्न केले त्यांचे कौतुक तर करायलाच पाहिजे. यातल्या बहुतांश कंपन्या या प्रायव्हेट सेक्टरमधल्याच. सरकारी स्तरावर काम करणारी एकमेव... ती म्हणजे सी-डॅक. त्यानंतरच्या काळात विविध ठिकाणच्या आयआयटीमधून या विषयावर काम सुरु झालं. हा इतिहासही बघायला गेलात तर फार मनोरंजक माहिती आपल्यासमोर येईल. भारतीय भाषामधील सॉफ्टवेअर तंत्रज्ञान, वेब साईटसची वाटचाल या विषयांवर आमच्या टिममधल्या तंत्रज्ञांनी कित्येक वर्षे अभ्यास केलाय. या विषयात स्वतःला झोकूनही दिलंय. त्यामुळे आम्ही सर्वजण एका परिने या इतिहासाचे साक्षीदार आणि या इतिहासातली पात्रेही आहोत.

मराठीसाठी देवनागरी लिपीचा वापर होतो. त्यामुळे मराठीत काम करणं म्हणजे खरंतर देवनागरी लिपीत काम करणं. आता यामुळे मराठीचा काही प्रमाणात फायदा जसा झाला तसं थोडं नुकसानही झालंय. देवनागरी लिपीचा वापर मराठी लेखनासाठी केला जात असल्याने मराठी भाषेच्या प्रगतीत बाधा आली असा युक्तिवाद करणारी मंडळीही आपल्यात आहेत. त्यांचं म्हणणं अगदीच दुर्लक्ष करण्यासारखं नाही. त्याबद्दलही नंतर कधीतरी......

हे सर्व तर आपण करणारच आहोत, पण थोड्या प्रतिक्षेनंतर. आधी साध्या सोप्या गोष्टी बघूया. वेळोवेळी या संकेतस्थळावर विविधांगी माहिती घेउन आम्ही येतच आहोत. तेव्हा पुन्हा जरुर या... आपल्याला मराठीसृष्टीकडून शुभेच्छा.... Happy Computing... in Marathi.

.......

आपल्या संगणकावर मराठीत सोप्या पद्धतीने काम करण्यासाठी फॉन्टफ्रीडम मायबोली वापरा.
खास सवलतीची किंमत... केवळ रु.३९९/-
युनिकोडमध्ये आपल्या संगणकावर मराठीत ऑनलाईन आणि ऑफलाईन काम करण्यासाठी, ऑर्कुट, ब्लॉग्स वगैरेवर मराठीत लिखाण करण्यासाठी आणि कोणत्याही सर्च इंजिनमध्ये मराठीतून सर्च करण्यासाठी फॉन्टफ्रीडम गमभन वापरा.
खास सवलतीची किंमत... केवळ रु.२००/-
कोणत्याही देवनागरी फॉन्टमधून आपल्याला हव्या असलेल्या दुसर्‍या कोणत्याही देवनागरी फॉन्टमध्ये मजकूर कन्व्हर्ट करण्यासाठी फॉन्टसुविधा वापरा.
किंमत... केवळ रु.१५००/-

मराठी सॉफ्टवेअर्स 
युनिकोडमध्ये आपल्या संगणकावर मराठीत ऑनलाईन आणि ऑफलाईन काम करण्यासाठी, ऑर्कुट, ब्लॉग्स वगैरेवर मराठीत लिखाण करण्यासाठी आणि कोणत्याही सर्च इंजिनमध्ये मराठीतून सर्च करण्यासाठी फॉन्टफ्रीडम गमभन वापरा.
खास सवलतीची किंमत... केवळ रु.२००/-

मराठी लेख..... 
अभिवादन गुरूंना - (गुरूपौर्णिमा विशेष)
'बाभळीचे काटे' अचानक चर्चेत
मुंबईची दैना
संपूर्ण महाराष्ट्राचेच आरक्षण हवे !
सुलम उद्योग नोंदणी : अकारण भीती व अनास्था
खासदार वेतनवाढविरोधात ऑनलाइन याचिका
शिक्षण क्षेत्रातील आणीबाणी जाहीर करणे बाबत शासनाला पत्र
नक्षलवादी आयपीएलची मस्ती उतरवतील का?
भारत बंद (वात्रटिका)
क्रिकेटला हद्दपार करणे हाच उपाय!


मराठी जगतातील घडामोडी 
बेळगावात तोंड दाखवण्याची लाज वाटते - छगन भुजबळ
इंदिरा गांधींनी शब्द पाळला नाही - कन्हैयालाल गिडवाणी
सीमा वादाबाबत पंतप्रधानांना साकडे
खैरलांजी हत्याकांडातील 'फाशी' टळली, सर्व दोषींना जन्मठेप
देशातील प्रस्तावित ‘सेझ’ प्रकल्पांपैकी ११ टक्के कोकणात!
 
© 2010 Langindia Infoservices Private Limited
 
 
Technology and Hosting Services Provided by Mastermind Technologies
(Best viewed @ 1024x768 Resolution and up,Recommended Browser IE 6.0 +)