मराठीसृष्टी : मराठी माणसाच्या या मराठीसृष्टीत आपलं स्वागत! (Marathi Srushti)







मराठीसृष्टीचे लेखक 
राजीव तांबे
प्रदीप निफाडकर
प्रकाश पोहरे
निनाद प्रधान
किशोर कुलकर्णी
कालीदास वांजपे
सूर्यकांत डोळसे

मराठी इ-मेल
आपल्या आवडीच्या कळफलकाचा (keyboard) वापर करुन मराठीत इ-मेल पाठविण्याची सोय.

व्यक्ती-संदर्भकोशाच्या कामात आपलाही सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. यासाठी येथे क्लिक करा .


मराठी माणूस .......

महाराष्ट्रात जन्मलेला किंवा महाराष्ट्र ही कर्मभूमी मानणारा आणि मराठीत अभिमानाने बोलणारा प्रत्येक माणूस हा मराठी माणूस. साधी, सोपी, सरळमार्गी व्याख्या. त्यासाठी पुस्तकं शोधायला नकोत की ग्रंथ पहायला नकोत. मराठीपणाचं सर्टिफिकेट कोणी द्यायचं? मोठा गहन प्रश्न आहे. पण सर्टिफिकेट हवंय कोणाला? मराठी-अमराठी हे सगळे राजकारण्यांचे खेळ. इंटरनेटच्या ग्लोबलाईज्ड मराठीसृष्टीत मराठीत लिहिणारा-वाचणारा प्रत्येकजण हा मराठीच. त्यामुळे तो या मराठीसृष्टीचा हक्काचा नागरिक.

अशा या सामान्य मराठी माणसापासून ते थेट सेलिब्रिटींपर्यंत अनेकांचा वावर आज इंटरनेटवर दिसतो. काहींची वेबसाईट, काहींचे ब्लॉग, काही Orkut, Facebook सारख्या कम्युनिटी साईटसवर.... पण एकत्रितपणे या सगळ्यांचा मागोवा घ्यायचा कोणी प्रयत्न केलाय? दिसत तर नाही आणि म्हणूनच आम्ही तो केलाय. इंटरनेटवर इतस्ततः विखुरलेल्या मराठी माणसापर्यंत पोहोचण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे मराठीसृष्टी. कोणत्याही स्वरुपात Online असलेल्या मराठी माणसाची माहिती इथे मिळेल. आणि जर कोणी Online नसतील तर त्यांनी काळजी करायची गरज नाही. त्यांचीही Online होण्याची सोय होईल.

थोडं थांबा.... दोन चार दिवसातच इथे बरंच काही वाचाल.... तेव्हा पुन्हा जरुर या. ....
....

....

आपल्या संगणकावर मराठीत सोप्या पद्धतीने काम करण्यासाठी फॉन्टफ्रीडम मायबोली वापरा.
खास सवलतीची किंमत... केवळ रु.३९९/-

मराठी सॉफ्टवेअर्स 
युनिकोडमध्ये आपल्या संगणकावर मराठीत ऑनलाईन आणि ऑफलाईन काम करण्यासाठी, ऑर्कुट, ब्लॉग्स वगैरेवर मराठीत लिखाण करण्यासाठी आणि कोणत्याही सर्च इंजिनमध्ये मराठीतून सर्च करण्यासाठी फॉन्टफ्रीडम गमभन वापरा.
खास सवलतीची किंमत... केवळ रु.२००/-

मराठी लेख..... 
अभिवादन गुरूंना - (गुरूपौर्णिमा विशेष)
'बाभळीचे काटे' अचानक चर्चेत
मुंबईची दैना
संपूर्ण महाराष्ट्राचेच आरक्षण हवे !
सुलम उद्योग नोंदणी : अकारण भीती व अनास्था
खासदार वेतनवाढविरोधात ऑनलाइन याचिका
शिक्षण क्षेत्रातील आणीबाणी जाहीर करणे बाबत शासनाला पत्र
नक्षलवादी आयपीएलची मस्ती उतरवतील का?
भारत बंद (वात्रटिका)
क्रिकेटला हद्दपार करणे हाच उपाय!


मराठी जगतातील घडामोडी 
बेळगावात तोंड दाखवण्याची लाज वाटते - छगन भुजबळ
इंदिरा गांधींनी शब्द पाळला नाही - कन्हैयालाल गिडवाणी
सीमा वादाबाबत पंतप्रधानांना साकडे
खैरलांजी हत्याकांडातील 'फाशी' टळली, सर्व दोषींना जन्मठेप
देशातील प्रस्तावित ‘सेझ’ प्रकल्पांपैकी ११ टक्के कोकणात!
 
© 2010 Langindia Infoservices Private Limited
 
 
Technology and Hosting Services Provided by Mastermind Technologies
(Best viewed @ 1024x768 Resolution and up,Recommended Browser IE 6.0 +)