मराठीसृष्टी : मराठी माणसाच्या या मराठीसृष्टीत आपलं स्वागत! (Marathi Srushti)







मराठीसृष्टीचे लेखक 
राजीव तांबे
प्रदीप निफाडकर
प्रकाश पोहरे
निनाद प्रधान
किशोर कुलकर्णी
कालीदास वांजपे
सूर्यकांत डोळसे

मराठी इ-मेल
आपल्या आवडीच्या कळफलकाचा (keyboard) वापर करुन मराठीत इ-मेल पाठविण्याची सोय.

व्यक्ती-संदर्भकोशाच्या कामात आपलाही सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. यासाठी येथे क्लिक करा .


`आम्ही कोण.....'

लहानपणी पाठ केलेली ही कविता आठवतेय?

`आम्ही कोण' पेक्षा आम्ही काय करतोय हे महत्त्वाचे. तेच बघूया.

आम्ही आहोत मराठी भाषेच्या आत्मसन्मानासाठी हपापलेले आपल्यासारखेच मराठीप्रेमी

आम्ही आहोत मराठीवर प्रेम करणारे मराठमोळे तंत्रज्ञ

आम्ही आहोत शेकडो हात... मराठीला इंटरनेटवर मानाचे स्थान मिळण्यासाठी प्रयत्न करणारे

इंटरनेट, वेबसाईट, सीडी या सगळ्या नव्या युगाच्या तंत्रज्ञानात आपली मायबोली मराठी मानाने जगावी यासाठी प्रयत्न करणार्‍या शेकडो आबाल-वृद्धांचे हे एक हक्काचे व्यासपीठ. आम्ही हे व्यासपीठ उभं करतोय तुमच्यासाठी, आमच्यासाठी, हजारो मराठी बांधवांसाठी.

मराठीसृष्टी ही केवळ आमची एक वेबसाईट नाही तर ती एक चळवळ आहे.... तुमची... आमची... सर्वांची....मराठीतलं काहीही चांगलं असेल ते ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेली ही चळवळ. आपल्याकडेही काही असेल चांगलं... जे आपल्याला मराठी मंडळींपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपलंही स्वागत आहे.
....
....

....

आपल्या संगणकावर मराठीत सोप्या पद्धतीने काम करण्यासाठी फॉन्टफ्रीडम मायबोली वापरा.
खास सवलतीची किंमत... केवळ रु.३९९/-

मराठी सॉफ्टवेअर्स 
युनिकोडमध्ये आपल्या संगणकावर मराठीत ऑनलाईन आणि ऑफलाईन काम करण्यासाठी, ऑर्कुट, ब्लॉग्स वगैरेवर मराठीत लिखाण करण्यासाठी आणि कोणत्याही सर्च इंजिनमध्ये मराठीतून सर्च करण्यासाठी फॉन्टफ्रीडम गमभन वापरा.
खास सवलतीची किंमत... केवळ रु.२००/-

मराठी लेख..... 
अभिवादन गुरूंना - (गुरूपौर्णिमा विशेष)
'बाभळीचे काटे' अचानक चर्चेत
मुंबईची दैना
संपूर्ण महाराष्ट्राचेच आरक्षण हवे !
सुलम उद्योग नोंदणी : अकारण भीती व अनास्था
खासदार वेतनवाढविरोधात ऑनलाइन याचिका
शिक्षण क्षेत्रातील आणीबाणी जाहीर करणे बाबत शासनाला पत्र
नक्षलवादी आयपीएलची मस्ती उतरवतील का?
भारत बंद (वात्रटिका)
क्रिकेटला हद्दपार करणे हाच उपाय!


मराठी जगतातील घडामोडी 
बेळगावात तोंड दाखवण्याची लाज वाटते - छगन भुजबळ
इंदिरा गांधींनी शब्द पाळला नाही - कन्हैयालाल गिडवाणी
सीमा वादाबाबत पंतप्रधानांना साकडे
खैरलांजी हत्याकांडातील 'फाशी' टळली, सर्व दोषींना जन्मठेप
देशातील प्रस्तावित ‘सेझ’ प्रकल्पांपैकी ११ टक्के कोकणात!
 
© 2010 Langindia Infoservices Private Limited
 
 
Technology and Hosting Services Provided by Mastermind Technologies
(Best viewed @ 1024x768 Resolution and up,Recommended Browser IE 6.0 +)